{"product_id":"chavya-चाव्या-by-dilip-purushottam-chitre-दिलीप-पुरुषोत्तम-चित्रे","title":"Chavya | चाव्या by Dilip Purushottam Chitre | दिलीप पुरुषोत्तम चित्रे","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\" id=\"tab-description\" role=\"tabpanel\" aria-labelledby=\"tab-title-description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-tab-width\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-sheets-value=\"{\u0026quot;1\u0026quot;:2,\u0026quot;2\u0026quot;:\u0026quot;केशवसुतांनी 'मजुराच्या मुलावर उपासमारीची पाळी' या विषयावर गद्यांतच निबंध लिहिला असता तर पुढं कुसुमावती देशपांडे किंवा दि. के. बेडेकरांना कविता म्हणजे काय हे कळायला अडचण पडली नसती....\\nबालकवींच्या काकडीच्या सँडविचांपासून माधव ज्युलियनांच्या मोगलाई बिर्याणीपर्यंत मराठी कवितेत जणूं काय हाटेलंच चालवली गेली.....\\nइंग्रजी काव्यावर पाल्हाळिक कीर्तनं करणारे कॉलेजांतले हरदासी प्रोफेसर समीक्षक म्हणवून घेऊं लागले.....\\nकोंकणांतल्या भुताखेतांचा कोश करायचं अजून कोणी मनावर घेतलंय का? वाङ्मयीन कोशांतल्या कोंकणांतल्या लेखकांवरच्या नोंदींपेक्षां असला कोश नक्कींच वाचनीय ठरेल....\\nव्यंकटेश माडगुळकरांना 'ग्रामीण' ठरवल्यामुळं 'बनगरवाडी'च्या सामर्थ्याचा कांहींहि उलगडा होणार नाहीं याची कल्पनासुद्धां कोणाला येत नाहीं....\\n\u0026quot;}\" data-sheets-userformat='{\"2\":513,\"3\":{\"1\":0},\"12\":0}' data-mce-fragment=\"1\"\u003eकेशवसुतांनी ‘मजुराच्या मुलावर उपासमारीची पाळी’ या विषयावर गद्यांतच निबंध लिहिला असता तर पुढं कुसुमावती देशपांडे किंवा दि. के. बेडेकरांना कविता म्हणजे काय हे कळायला अडचण पडली नसती….\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eबालकवींच्या काकडीच्या सँडविचांपासून माधव ज्युलियनांच्या मोगलाई बिर्याणीपर्यंत मराठी कवितेत जणूं काय हाटेलंच चालवली गेली…..\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eइंग्रजी काव्यावर पाल्हाळिक कीर्तनं करणारे कॉलेजांतले हरदासी प्रोफेसर समीक्षक म्हणवून घेऊं लागले…..\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eकोंकणांतल्या भुताखेतांचा कोश करायचं अजून कोणी मनावर घेतलंय का? वाङ्मयीन कोशांतल्या कोंकणांतल्या लेखकांवरच्या नोंदींपेक्षां असला कोश नक्कींच वाचनीय ठरेल….\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eव्यंकटेश माडगुळकरांना ‘ग्रामीण’ ठरवल्यामुळं ‘बनगरवाडी’च्या सामर्थ्याचा कांहींहि उलगडा होणार नाहीं याची कल्पनासुद्धां कोणाला येत नाहीं….\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Shabdalay Prakashan \/ Marathi","offer_id":49626128482602,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Scan20230213162757_1-450x695_eb2f45ec-f98e-4aa1-beb3-898a0652bc55.jpg?v=1732613421","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/chavya-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-by-dilip-purushottam-chitre-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%aa-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%ae-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}