{"product_id":"chhatrapati-shivaji-by-setu-madhavrao-pagadi-छत्रपती-शिवाजी-सेतू-माधवराव-पगडी","title":"Chhatrapati Shivaji by Setu Madhavrao Pagadi छत्रपती शिवाजी सेतू माधवराव पगडी","description":"\u003cp\u003e\u003cspan aria-disabled=\"false\" class=\"Polaris-Tag Polaris-Tag--removable\"\u003e\u003cspan class=\"Polaris-Tag__TagText\" title=\"Setumadhavrao Pagdi\"\u003eभारताच्या श्रेष्ठ राष्ट्रपुरुषांत शिवाजी महाराजांची गणना होते. शिवाजीमहाराज हे जितके निष्ठावंत तितकेच कर्तव्यनिष्ठ होते. ते असामान्य होते. ते मुत्सद्दी आणि सेनानायक होते. त्यांनी एक राष्ट्र निर्माण केले, आपल्या समाजापुढे एक धेय्य ठेवले. ह्या ध्येय्यासाठी लढणे आणि प्राणत्याग करणेहि कसे श्रेयस्कर आहे हे दाखवून दिले. सर्व धर्मांशी त्यांची  वागणूक सहिष्णुतेची आणि उदारपणाची होती. त्या वृत्तीचा त्यांनी प्रचार केला. इतकेच नव्हे तर त्या त्यांनी प्रत्यक्ष आचरणात आणल्या. शिवाजीमहाराजांचे व्यक्तीत्व आणि त्यांचा संदेश यांची गतकाळात जेवढी गरज होती तेवढीच ती आजही आहे. \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eIt Is Published By : Prakrut Prakashan\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eShivcharitra, शिवचरित्र, Shivaji Maharaj Marathi Books, Chhatrapati Shivaji Maharaj Biography\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Prakrut Prakashan \/ Setu Madhavrao Pagadi","offer_id":50232808309034,"sku":"","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/pp1.jpg?v=1748349203","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/chhatrapati-shivaji-by-setu-madhavrao-pagadi-%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%82-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}