{"product_id":"chhota-jawan-by-vyankatesh-madgulkar-छोटा-जवान","title":"Chhota Jawan By Vyankatesh Madgulkar छोटा जवान","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eसुभेदार असलेल्या तुळोजीरावांनी युद्धभूमीवर शौर्य गाजविले... त्यांचाच वारसा पुढे चालवत मुलगा बाजीरावही सैन्यात दाखल झाला... भारत-चीन युद्धात शौर्य गाजवताना बाजीरावही... शौर्याची परंपरा असणाऱ्या मोहित्यांच्या घरात यामुळे `सावट` पसरले... बालपणापासून पराक्रम, शौर्य यांच्या कथा ऐकणाऱ्या शिवाजीवर या घटनेचा खोलवर परिणाम झाला. आपल्या वडिलांचा शोध घेण्यासाठी हा `छोटा जवान` निघाला... सीमेवर... देशावर निस्सीम प्रेम करणाऱ्या शूरांची ही शौर्यगाथा...\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ New \/ Marathi","offer_id":49653903425834,"sku":null,"price":81.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Chhota-Jawaan-FC.jpg?v=1733160559","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/chhota-jawan-by-vyankatesh-madgulkar-%e0%a4%9b%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a8","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}