{"product_id":"chitramay-rangatdar-katha-malika-by-archana-oak","title":"Chitramay Rangatdar Katha Malika By Archana Oak","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eजुन्या काळी ज्ञानी लोकांनी उपदेश करताना अनेक गोष्टींचा आधार घेतला. याच गोष्टी आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा बनल्या आहेत. काळानुरूप या गोष्टींच रूप बदललंआहे; पण मनोरंजनातून शिकवण हा उद्देश मात्र तोच आहे. प्रत्येक पिढीने पुढच्या पिढीला हा ठेवा जपण्यासाठी द्यायचा आहे. १.छोटुसा पांढरा ससुकला , २.बुड्बुडयांचे विमान , ३.चालणारा हिमपुतला ,४.छोटू किल्लीवाला उंदीर\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ New \/ Marathi","offer_id":49653804925226,"sku":null,"price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/2142.jpg?v=1733159404","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/chitramay-rangatdar-katha-malika-by-archana-oak","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}