{"product_id":"courage-is-calling-marathi","title":"Courage is Calling by Ryan Holiday करेज इज कॉलिंग","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअपार धैर्य, आत्मसंयमन, न्यायप्रियता\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतसेच  सूज्ञता व शहाणपण\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंपूर्ण चांगुलपणा व मानवी सद्गुणांचा सर्वोच्च दर्जा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविकसित कसा करायचा, याचे स्पष्ट आणि प्रेरणादायी मार्गदर्शन!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e- रॉबर्ट ग्रीन, ‘मास्टरी’ या ग्रंथाचा लेखक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eधैर्य कशाासाठी, तर अडथळ्यांवर मात करण्यासाठी,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e जे योग्य आहे, न्याय्य आहे, त्यासाठी प्राणपणाने लढा देण्यासाठी, स्वेतर लोकांची वेदना, आपल्या स्पर्शाने हलकी करण्यासाठी,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्वतः बरोबरच अवतीभोवतीच्या जगतात\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंपूर्ण परिवर्तन घडवून आणण्यासाठी!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eधैर्य ही सवार्थाने सक्षम ऊर्जामयी शक्ती आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eधैर्याची हाक वेळीच ऐका आणि त्याला योग्य तो प्रतिसाद द्या!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुमचा आस्थेचा-जिव्हाळ्याचा प्रांत आणि धैर्याने केलेली प्रत्यक्ष कृती\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयांच्या समन्वयातून आपल्याला मोठे यशवैभव प्राप्त होत असते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहेतूपूर्ण व ध्यासमग्न जीवनप्रवासाचा सुरेख प्रेरणादायी आराखडा!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजनरल जिम मॅटीस, यू.एस. मरीन्स (रिटायर्ड)\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eधैर्याची वस्त्रे परिधान करा!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमग तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त काही मिळेल, हे नक्की!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजॉर्ज रेव्हलिंग\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Goel Prakashan \/ New \/ Ryan Holiday","offer_id":49653454537002,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/front_1024x1024_2x_af5db8fc-ce5a-4707-8b5f-2b6fc4473db7.webp?v=1748243912","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/courage-is-calling-marathi","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}