{"product_id":"dahgatha-दाहगाथा-by-kailas-salade-कैलास-सलादे","title":"Dahgatha | दाहगाथा by Kailas Salade | कैलास सलादे","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\" id=\"tab-description\" role=\"tabpanel\" aria-labelledby=\"tab-title-description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"woocommerce-tab-width\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eक्रुसाला टांगल्या जाणाऱ्या येशूसारखा बोरीबाभळींना टांगला जाणारा डोळ्यात अंधार घेऊन पांगत जाणारा कुणबी हाच या कवितेचा गाभाघटक आहे \u003c\/span\u003eहे सगळं भयाण वास्तव कवितेच्या पातळीवर नेऊन स्वतःच्या अस्सल भाषेत मांडल्यामुळे ही कविता आतला गहिवर घेऊन आलेली आहे. काळजाला पीळ पाडणारी दुःखाची परिभाषा आणि मातीच्या उगवण शक्तीवरची दुर्दम्य आशा या कवितेत पाहायला मिळते.\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eम्हणूनच ही कुणब्याच्या वर्तमानाची श्रेष्ठ कविता आहे. मातीला जपण्यासाठी आयुष्य पेरणारा हा कवी डोईजड झालेलं दुःख कविता करून हलकं करतो. शतकानुशतकं पडिक पडलेल्या इतिहासाची नांगराच्या बोरूनं नांगरट करणारा हा कवी येणाऱ्या भयानक काळावर मात करण्यासाठी नवा नायक घडवू पाहात आहे. \u003c\/span\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eवर्तमानालाच न कळणारी वर्तमानाची लिपी उलगडून दाखवायचं अवघड काम कवीनं या कवितेत केलेलं आहे. त्यामुळेच शिलालेखात वानगीदाखलही पाहायला न मिळणारी कुणब्याची आदिम वेदना इथे शिल्पीत झालेली पाहायला मिळते. – इंद्रजित भालेराव\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"related products\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Shabdalay Prakashan \/ Marathi","offer_id":49626128089386,"sku":null,"price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Untitled-1-8-450x695_e80be050-7738-4879-9be8-f7831781407c.jpg?v=1732613401","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/dahgatha-%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a5%e0%a4%be-by-kailas-salade-%e0%a4%95%e0%a5%88%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%b8%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}