{"product_id":"dakkhan-samruddha-pravas-by-rakesh-salunkhe-दख्खन-समृद्ध-प्रवास","title":"Dakkhan Samruddha Pravas by Rakesh Salunkhe दख्खन समृद्ध प्रवास","description":"\u003cp\u003eइतिहासाची ओढ, निसर्गाची आवड आणि भटकंतीची हौस… तुमच्यातही आहे का? दख्खनमधील ऐतिहासिक वास्तू, समृद्ध वारसा आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळांची ओळख करून घ्या एका खास पुस्तकातून!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘दख्खन समृद्ध प्रवास’ — राकेश साळुंखे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकातून जाणून घ्या विविध पर्यटनस्थळांचा इतिहास, त्यांची वैशिष्ट्यं आणि लेखकाचे प्रवासानुभव.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे QR कोड!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eQR कोड स्कॅन करा आणि संबंधित पर्यटनस्थळाची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ पाहा!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुमच्या पुढच्या भटकंतीला अधिक माहितीपूर्ण आणि समृद्ध बनवा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआजच मागवा ‘दख्खन समृद्ध प्रवास’ आणि पुस्तकातूनच सुरू करा एका नव्या प्रवासाची तयारी!\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Lokayat Prakashan \/ Rakesh Salunkhe","offer_id":53391972106538,"sku":null,"price":550.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/1000709259.jpg?v=1793368042","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/dakkhan-samruddha-pravas-by-rakesh-salunkhe-%e0%a4%a6%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%96%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}