{"product_id":"day-positive-डे-positive","title":"Day Positive (डे positive)","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eअनेक माणसांचं जगणं नुसतंच धावपळीचं, दगदगीचं नव्हे; तर अनेक अर्थाने गुंतागुंतीचं झालंय. अनेक प्रकारचे ताणतणाव, अपेक्षाभंग, नैराश्य, मतभेद वाढल्याने माणसाची बेचैनी, अस्वस्थता वाढलीय. मात्र काहीही झालं, कसंही झालं तरी माणसाच्या जगण्यात काहीतरी खूप चांगलं असतं, आशादायी नक्कीच असतं.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eदररोज येणाऱ्या दिवसात, क्षणात, प्रसंगात काहीतरी चांगलं, मनाला उभारी देणारं नक्कीच असतं.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eया पुस्तकाच्या प्रत्येक पानात असंच काही वाचायला मिळावं आणि वाचकांना त्यांच्या जगण्यातला चांगलेपणा शोधायची जाणीव निर्माण व्हावी या हेतूने केलेलं हे लिखाण!\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"product_meta\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Madhushree Prakashan \/ Marathi","offer_id":49626191626538,"sku":null,"price":189.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/day-positive_c4a8fcd8-7ccb-4970-bcd4-b14c8e2aab6c.jpg?v=1732614968","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/day-positive-%e0%a4%a1%e0%a5%87-positive","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}