{"product_id":"death-in-the-clouds-डेथ-इन-द-क्लाउड्स-author-madhukar-toradmal-मधुकर-तोरडमल","title":"Death In The Clouds | डेथ इन द क्लाउड्स Author: Madhukar Toradmal|मधुकर तोरडमल","description":"\u003cdiv class=\"row\"\u003e\n\u003cdiv class=\"col-sm-8\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv id=\"tab-description\" class=\"tab-pane active\"\u003e\n\u003cp\u003eत्याचे नऊ क्रमांकाचे आसन म्हणजे हर्क्युल पायरोला विमानातील आपल्या सहप्रवाशांचं निरीक्षण करण्यासाठी मिळालेली अगदी मोक्याची जागा होती.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्याच्या उजव्या बाजूला एक देखणी तरुणी बसली होती आणि ती तिच्या समोरच्या माणसाकडे खूपच आकृष्ट झाल्याचे स्पष्ट दिसत होतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतेरा क्रमांकाच्या आसनावर होती एक कौंटेस जी आपलं कोकेनचं व्यसन लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमोरच्याच आसन क्रमांक आठ वरच्या रहस्यकथा लेखकाला एक खोडकर माशी सारखा त्रास देत होती. अद्यापही पायरोला न जाणवलेली गोष्ट म्हणजे त्याच्याच मागे आसन क्रमांक दोन वर असलेलं पूर्ण शिथिल पडलेलं एका स्त्रीचं प्रेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘शेवटी आश्चर्याचा जबरदस्त धक्का ज्याला बसणार नाही, असा वाचक पराकोटीचा चाणाक्ष आणि विरळाच म्हणायला हवा.’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eटाईम्स साहित्यविषयक पुरवणी\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642183098666,"sku":null,"price":261.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/DeathintheClouds-500x500_44a08517-e8be-4d3f-9cb4-7f0a456a1864.jpg?v=1732967146","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/death-in-the-clouds-%e0%a4%a1%e0%a5%87%e0%a4%a5-%e0%a4%87%e0%a4%a8-%e0%a4%a6-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%89%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%b8-author-madhukar-toradmal-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%a1%e0%a4%ae%e0%a4%b2","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}