{"product_id":"deep-work-सखोल-कार्य-कॅल-न्यूपोर्ट-अनुवाद-डॉ-शुचिता-नांदापूरकर-फडके","title":"DEEP WORK सखोल कार्य - कॅल न्यूपोर्ट अनुवाद : डॉ. शुचिता नांदापूरकर - फडके","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eआपल्या अर्थव्यवस्थेतील अत्यंत मौल्यवान कौशल्यांपैकी एक कौशल्य\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eझपाट्याने दुर्मिळ होत चाललं आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eआकलन पातळीवर आव्हानात्मक काम करताना, चित्त विचलित होऊ न देता\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eएकाग्रता साधण्याची क्षमता म्हणजेच 'सखोल कार्य'. लेखकाच्या 'स्टडी हॅक्स'\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eया लोकप्रिय ब्लॉगमध्ये सखोल कार्याची मेढ रोवली गेली. सखोल कार्याच्या\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eअभ्यासातून करत असलेल्या कामात तुम्हीदेखील अधिक चांगलं योगदान द्याल.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eअल्पावधीत अधिक यश प्राप्त कराल आणि एखाद्या कौशल्यावर प्रभुत्व प्राप्त\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eकेल्याने जे खरं समाधान लाभतं ते अनुभवाल. थोडक्यात, दिवसेंदिवस\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eअधिकाधिक स्पर्धात्मक होत चाललेल्या आपल्या अर्थव्यवस्थेत सखोल कार्य ही\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eअलौकिक शक्ती-सुपर पॉवर म्हणता येईल.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eइतकं असूनही, आजमितीला एखाद्या विषयाच्या किंवा कामाच्या खोलात\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eजाण्याची क्षमता आपण हरवून बसलो आहोत; मग त्या खुल्या आणि\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eगलबलाट असलेल्या ऑफिसमध्ये ज्ञानावर आधारित कार्य करणाऱ्या व्यक्ती\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eअसोत किंवा निर्मितीक्षम व्यक्ती असोत.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eईमेल्स आणि सोशल मीडियाच्या प्रचंड ओघात दिवसांमागून दिवस\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eघालवतांना त्यांच्या हेही लक्षात येत नाही की, जगण्यासाठी\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eयाहून अधिक\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eचांगला मार्ग असेल.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e'डीप वर्क' हे पुस्तक म्हणजे सांस्कृतिक समीक्षा आणि कृतीक्षम सल्ला यांचं\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eअजब आणि प्रभावशाली मिश्रण आहे. चित्त विचलित करणाऱ्या या जगात एकाग्र\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eराहून यश प्राप्त करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाला त्यातून मार्ग गवसेल.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e'तीव्र एकाग्रता जोपासायला शिकवणारा आणि त्वरित कृतीत आणता येण्याजोगा\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eक्रमबद्ध मार्ग' अॅडम एम. ग्रॅन्ट, 'ओरिजिनल्स'चे लेखक\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"madhushree PUBLICATION \/ New \/ Marathi","offer_id":49653843525930,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Deepworkbuymarathibookonlineatvaachan.com_180x_014c0956-b5d7-4f8f-b810-fa1348aceaf6.webp?v=1733159939","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/deep-work-%e0%a4%b8%e0%a4%96%e0%a5%8b%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a5%85%e0%a4%b2-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%ab%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}