{"product_id":"dhag-by-perumal-murugan","title":"DHAG by PERUMAL MURUGAN","description":"\u003ch4\u003e\n\u003cstrong\u003eDHAG\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eby\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003ca href=\"https:\/\/www.mehtapublishinghouse.com\/author\/PERUMAL-MURUGAN.aspx\" target=\"_blank\"\u003ePERUMAL MURUGAN\u003c\/a\u003e\n\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसेल्व्हनचं आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. गृहनिर्माण वसाहतीच्या योजनेखाली त्यांना आपली वडिलोपार्जित जमीन विकावी लागली. बालपणी त्याच्या मनात ठसलेलं हिरव्यागार निसर्गाचं चित्र विस्कटून पुसून गेलं. सेल्व्हनला व त्याच्या कुटुंबाला छोट्या जागेत स्थलांतरीत व्हावं लागलं. त्यानंतरच्या काळात त्याच्या कुटुंबावर ओढवलेल्या नाना प्रसंगांच्या दबावामुळे घरातील वातावरण तापू लागलं. लालसा व मत्सर या घातक वृत्तींनी आयुष्य झाकोळून गेल्यामुळे नशीबाचे फासे उलटे पडू लागले, हे सेल्व्हनला कळून चुकलं. मानवी संबंधांतील गुंतागुंतीचं आणि ताणतणावांचं भेदक चित्रण व विषयातील नाविन्य हे वैशिष्ट्य असणाऱ्या मुरुगन यांची लक्षवेधी कादंबरी. आज सर्वत्र सुरू असलेल्या अथक शहरीकरणामुळे खालावलेल्या जीवनाची व ढासळलेल्या जीवनमूल्यांची वाचकांना तीव्रतेने जाणीव करून देईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":49625543049514,"sku":null,"price":288.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4053_dfb7220d-ae87-40ce-bb46-98b6955d2cdd.jpg?v=1732605727","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/dhag-by-perumal-murugan","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}