{"product_id":"dhoomyan-धूमयान-वैज्ञानिक-तथ्य-आणि-कल्पनाविलास-यांचा-रोमांचक-आविष्कार-by-dr-pandit-vidhyasagar","title":"Dhoomyan धूमयान - वैज्ञानिक तथ्य आणि कल्पनाविलास यांचा रोमांचक आविष्कार by dr Pandit vidhyasagar","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eमंगळग्रहावर सजीवांना आणि विशेषतः मानवी समूहांना वास्तव्य करता यावे यास्तही अनुकूल पर्यावरणाची गरज असल्यामुळे चार भारतीय शास्त्रज्ञ मंगळावर एक मोहीम राबवतात. या मोहिमेंतर्गत ते येणाऱ्या काळातील मानवी समाजाच्या विकासासाठी महत्वाचे योगदान देणारा महत्वाकांशी प्रकल्प राबवित आहेत. हा संशोधन प्रकल्प राबवताना कोणकोणत्या अज्ञान आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागते या रोमांचक विषयावर ‘धूमयान’ ही कादंबरी आधारलेली आहे.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Default Title","offer_id":49629706092842,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/999f_360x_eb5b6e8a-1c5c-4b28-ac05-93e7e33c607e.jpg?v=1732613334","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/dhoomyan-%e0%a4%a7%e0%a5%82%e0%a4%ae%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a5%88%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%a4%e0%a4%a5%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%95-%e0%a4%86%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-by-dr-pandit-vidhyasagar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}