{"product_id":"digital-yugat-veleche-vyavasthapan-डिजिटल-युगात-वेळेचे-व्यवस्थापन","title":"Digital Yugat Veleche Vyavasthapan डिजिटल युगात वेळेचे व्यवस्थापन","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eसेलफोन, टॅबलेट, कॉम्पुटर आणि इंटरनेटद्वारे २४x७ सवांद म्हणजे २४x७ तणाव ! शिवाय एकांताची हानी !!\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eया नव्या २४x७ वातावरणात आपलया वेळेचा सर्वात्तम उपयोग कसा करावा, याचा सिद्ध झालेलया व वस्तुनिष्ठ पद्धती डॉ. यान यागर यानी या पुस्तकात सांगितल्या आहेत डॉ.यान यागर या व्यवसायिकता, उत्पादकता व परस्पर संबंध या विषयाच्या तज्ज्ञ लेखिका आहेत. आजच्या मुक्त संपर्काच्या वातावरणात आपलया उद्दिष्टची प्राथमिकता कशी ठरवावी आणि अधिक कार्यक्षम कसे व्हावे, हे त्यांनी या पुस्तकात सांगितले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eतुह्मी विध्यार्थी असा की गृहणी, व्यवसायिक असा उच्चअधिकारी, अधिक सुसंघटित व यशस्वी जीवन कसे जगावे, याचे डॉ.यान यागर तज्ज्ञ मार्गदर्शन या पुस्तकातून यांचे आणखी एक लक्षवेधी पुस्तक\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vishwakarma Publications \/ Marathi","offer_id":49625701187882,"sku":null,"price":171.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/DIGITAL_YUGAT_VELECHE_MAHTVA-F-300x464_50568a33-c171-465d-b49d-39c8f8f5e894.jpg?v=1732609536","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/digital-yugat-veleche-vyavasthapan-%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a4%b2-%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b3%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a8","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}