{"product_id":"don-yashasvi-lokyudhe-दोन-यशस्वी-लोकयुद्धे-author-p-d-patankar-पु-द-पाटणकर","title":"Don Yashasvi Lokyudhe |दोन यशस्वी लोकयुद्धे Author: P. D. Patankar | पु. द. पाटणकर","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003e‘‘होय,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eआम्ही अमेरिकनांविरुद्ध लढण्याची रणनीती आखण्यापूर्वी,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eशिवाजी महाराजांच्या मोगलांविरुद्ध लढण्याच्या रणनीतीचा प्रथम अभ्यास केला होता. माओनीतीचा पण आढावा घेतला होता. नंतरच अमेरिकनांविरुद्ध लढण्याची रणनीती ठरवली व आम्ही युद्धांत यशस्वी झालो.’’\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eहो-ची-मिन्ह अध्यक्ष,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eव्हिएटनाम सरकार व्हिएटनाम युद्ध यशस्वी झाल्यावर,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eस्थापन झालेल्या व्हिएटनामी सरकारला पंतप्रधान इंदिरा गांधींनी जगात प्रथम मान्यता दिली होती. नंतर हो-ची-मिन्ह - व्हिएटनाम अध्यक्ष - दिल्ली भेटीवर आले असताना त्यांनी मोहन धारिया - प्लानिंग कमिशन उपाध्यक्ष - यांच्याशी बोलताना वरील उद्गार काढले होते. मोगल विरुध्द मराठे व फ्रेंच-अमेरिकन विरुध्द व्हिएटनाम या दोन लोकयुद्धांतील साम्यस्थळे व तुलना दाखविण्याचा या पुस्तकात प्रयत्न केला आहे. ज्या छोट्या राष्ट्रांवर साम्राज्यवादी लोकांची आक्रमणे होतील त्या राष्ट्रांना वरील युद्धनीतीच्या अभ्यासाचा फायदाच होईल.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Pdamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642190373162,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/DonYashswiLokyudhe-500x500_102f5734-18b3-4d65-96c5-38d3c072f8a5.jpg?v=1732967265","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/don-yashasvi-lokyudhe-%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%a8-%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a5%87-author-p-d-patankar-%e0%a4%aa%e0%a5%81-%e0%a4%a6-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%a3%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}