{"product_id":"dwarkadhish-by-samar-marathi-द्वारकाधीश-समर","title":"Dwarkadhish by Samar (Marathi) द्वारकाधीश समर","description":"\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'मोगऱ्याचे तीन सुगंध' कादंबरीमालेच्या अभूतपूर्व यशानंतर वाचकांच्या भेटीस येत आहे समर लिखित नवी कादंबरी\u003cbr\u003eसहा राज्यांचा वादळी संघर्ष | द्वारकाधीश - समर\u003cbr\u003eसहा राज्यांचा वादळी संघर्ष !\u003cbr\u003eकुरुक्षेत्री झालेल्या युद्धापूर्वी भारतात अनेक राज्यांमध्ये चढाओढ सुरू होती. उत्तरेकडील कुरुंपासून दक्षिणेतील पांड्यांपर्यंत अनेक राज्यांमधील राजकीय संघर्ष विकोपाला गेला होता. त्या धुमश्चक्रीत धर्माची बाजू घेऊन सर्व सहा प्रमुख राज्यांवर प्रभाव टाकणारा एकच युगपुरुष भारतात होता, तो म्हणजे द्वारकाधीश श्रीकृष्ण !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रकाशन दिनांक - २२ सप्टेंबर २०२६\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Samar Prakashan \/ Marathi","offer_id":52508115501354,"sku":null,"price":385.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/rn-image_picker_lib_temp_fbf896bc-af47-44d0-982b-02a51db08b9f.jpg?v=1788661167","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/dwarkadhish-by-samar-marathi-%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b6-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}