{"product_id":"ego-is-the-enemy-marathi","title":"Ego is the Enemy by Ryan Holiday इगो इज द एनिमी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eतरूण प्रतिभाशाली व्यक्तींचे करिअर त्याने सहजपणे विघडवून टाकले! अनेकांची उज्वल भविष्ये यानेच तर धुळीस मिळवली. तो तुमच्यासमोर मोठी प्रतिकूलता, अशक्य वाटणारी आणि सहन करता न येणारी लज्जास्पद स्थिती गती निर्माण करतो. तुम्हाला त्याचं नाव माहिती आहे? अहंकारा हाच सर्वात मोठा शत्रू आहे. आपली महत्त्वाकांक्षा, यश-वैभव तसेच आपल्यातील लवचिकतेचा तो नाश करतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपला आंतरिक विरोधक कोण असेल, तर तो अहंकार आहे! जगभरातील जवळ जवळ प्रत्येक संस्कृतीत, कलेच्या प्रांगणात आणि काळाच्या प्रत्येक पावलाबरोबर अनेक कर्तृत्ववान तसेच महान व्यक्तींच्या जीवनकथेत तुम्हाला तो सहजपणे आढळेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकाच्या प्रत्येक पानामध्ये, रायन हॉलिडे ऑपल्याला वस्तुस्थितीदर्शकतेसह ध्यानावस्थेकडे घेऊन जातो. साहित्य, तत्त्वज्ञान तसेच इतिहास यातील दाखल्यांच्या अनुषंगाने अहंकारातील दाहकता व विध्वंसकता लेखक नेमकेपणाने उलगडून दाखवतो. त्याच्या दर्शनातून आपल्याला एक प्रकारचा समजूतदारपणा व शहाणपणा येतो. 'आत्मविश्वासाला चिकटून रहात, एकालवचिकतेने व ग्रहणशीलतेने तसेच वास्तसन्मुखतेने आपल्या प्रेरणांवर विश्वास ठेवा! आपण आपल्या मीत्वावर मात करायला हवी! मुख्य म्हणजे, अहंकाराने आपल्यावर आक्रमण करण्याआधी, आपणच त्याचा विध्वंस घडवून आणला पाहिजे, असा सांगावा रायन आपल्याला देतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Goel Prakashan \/ New \/ Ryan Holiday","offer_id":49653454471466,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/front_360x_77d19586-8525-4f9f-b85c-7bf22e9d061b.jpg?v=1733154451","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/ego-is-the-enemy-marathi","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}