{"product_id":"ekek-pan-galavaya-aani-nantar-एकेक-पान-गळावया-आणि-नंतर-author-dr-pushpalata-rajapure-tapas-डॉ-पुष्पलता-राजापुरे-तापस","title":"Ekek Pan Galavaya Aani Nantar... |एकेक पान गळावया आणि नंतर.. Author: Dr. Pushpalata Rajapure-Tapas| डॉ. पुष्पलता राजापुरे- तापस","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eस्त्री-पुरुष  संबंधातील ताण हे मुख्यत: पारंपरिक समाजव्यवस्था,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eपुरुषी मनोवृत्ती,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eजुन्या-नव्याचा संघर्ष, परंपरा,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eरूढी यामुळे निर्माण होत आले.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eस्त्रीच्या दु:खाचे असे विविध स्वरूपी अकार भूत-वर्तमान व भविष्य अशा तिहेरी कालाच्या चौकटीत तपासून पाहाण्याचं कार्य अनेक लेखिकांनी सुरू केलं होतं. त्या सर्वांमध्ये गौरी देशपांडे वेगळ्या तर्‍हेनं प्रस्थापित व्यवस्थेचं स्वरूप मांडू पाहत होत्या.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eसमानतेच्या व सामाजिक न्यायाच्या तत्त्वज्ञानाची उभारणी करून नव्या समाजव्यवस्थेची निकड जाणवून देणं हे स्त्रीवादाचं अंगभूत कार्य आहे. हे कार्य स्त्रीवादी साहित्य आणि स्त्रीवादी चळवळी पार पाडत असतात. हे मान्य केलं तर;\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eगौरी देशपांडे यांच्या साहित्यातील वैशिष्टपूर्ण पात्ररचनेतून व त्या पात्रांच्या उक्तिकृतीतून याचा पाठपुरावा झाला आहे, असं म्हणावं लागेल\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642190209322,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/EkekPaanGalavaya-500x500_b5c269ab-da37-472f-9468-6936704f34b7.jpg?v=1732967262","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/ekek-pan-galavaya-aani-nantar-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%97%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0-author-dr-pushpalata-rajapure-tapas-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%b8","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}