{"product_id":"elephants-can-remember-एलिफन्ट्स्-कॅन-रिमेंबर-author-madhukar-toradmal-मधुकर-तोरडमल","title":"Elephants Can Remember | एलिफन्ट्स् कॅन रिमेंबर Author: Madhukar Toradmal|मधुकर तोरडमल","description":"\u003cp\u003eहर्क्युल पायरो कड्याच्या टोकावर उभा होता. इथेच काही वर्षांपूर्वी एक दुर्दैवी अपघात घडला होता. पाठोपाठ दोन मृतदेहही सापडले होते... एका जोडप्याचे. दोघांचीही हत्या बंदुकीनेच झालेली होती.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण नेमकं कुणी कुणाला मारलं होतं? संगनमतानं केलेली ती आत्महत्या तर नव्हती? की वासनेनं प्रवृत्त केलेला खून? की थंड डोक्याने केलेली हत्या? पायरो भूतकाळ खणत जातो आणि त्याला शोध लागतो- ‘जुन्या पापांच्या सावल्या खूप लांब असतात.’\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘अतिसुंदर... आपल्याला जे माहीत करून घ्यायचं आहे तेच ती सांगते. त्याव्यतिरिक्त दुसरं काहीही नाही.’\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642182934826,"sku":null,"price":207.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/ELEFANTSCANREMEBER-500x500_05672610-b3e4-472d-9bae-2d3c4ad948a6.jpg?v=1732967141","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/elephants-can-remember-%e0%a4%8f%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%ab%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%8d-%e0%a4%95%e0%a5%85%e0%a4%a8-%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%b0-author-madhukar-toradmal-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%a1%e0%a4%ae%e0%a4%b2","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}