{"product_id":"farri-by-mahadev-more","title":"Farri by Mahadev More फर्री : महादेव मोरे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमहादेव मोरे हे गेल्या अनेक दशकांपासून दलित, ग्रामीण, झोपडपट्टी अशा वेगवेगळ्या प्रकाराची साहित्यनिर्मिती करत आले आहेत. त्यांच्या लिखाणात कोणताही अभिनिवेश न दिसता दलितांच्या शोषणाचे चित्रण हा त्यांच्या साहित्यकृतीचा मूळ गाभा राहिलेला आहे. - या पुस्तकातही दिसून येतात मानवी शोषणाच्या वेदना – मोडलेल्या स्वप्नांची घडी बसवण्याचा जीवापाड केलेला प्रयत्न व कुठेतरी नोकरी धरून पाट्या टाकीत पांढरपेशा बनून न राहता- शेतमजूर, शेतकरी, वखारीतील मजूर स्त्रिया, जोगतिणी आणि त्यांच्या परिघातच असलेले ड्रायव्हर, क्लीनर, मेस्त्री आदी मोटार लायनीचं जग.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Mahadev More","offer_id":50747732066602,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/FarribyMahadevMore.jpg?v=1761561582","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/farri-by-mahadev-more","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}