{"product_id":"focus-on-what-matters-फोकस-ऑन-व्हॉट-मॅटर्स-डारियस-फरु","title":"Focus on What Matters फोकस ऑन व्हॉट मॅटर्स – डारियस फरु","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eमनातल्या गोंधळाला अडवून स्पष्टतेनं पुढे जा!\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eकोलाहलात आणि आवाजात चांगल्या रीतीनं जगणं इतकं अवघड का असतं?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eतुम्हाला ही आधुनिक जगातील समस्या वाटेल, पण ही कालातीत समस्या आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e२००० वर्षांपूर्वी प्राचीन स्थितप्रज्ञांनी आपण आज सामोरे जात असलेल्या\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eसमस्यांबद्दल भाष्य केलं होतं\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eआंतरिक शांतता कशी मिळवू शकतो?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eआनंदी होण्यासाठी कशाची आवश्यकता असते?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eआपण अधिक लवचीक कसे होऊ शकतो?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eया पुस्तकामधून तुम्हाला खालील काही गोष्टी समजतील.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eअधिक लवचीक आणि एकाग्र होण्यासाठी विचारांचे सोपे अभ्यास.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eदररोज वर्तमान क्षणात कसं जगायचं?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eआनंदानं परिपूर्ण जीवन जगण्यासाठी खरी स्थितप्रज्ञ मूल्यं.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e• अधिक शिस्त बाणवण्याचा मार्ग.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eआनंद, संपत्ती, आरोग्य, तुम्ही, तुमचे स्वतःबरोबर आणि इतरांबरोबर असलेले\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eनातेसंबंध, अशा जीवनाच्या विविध अंगांबद्दल भाष्य करणाऱ्या, अंतर्दृष्टी देणाऱ्या\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e७० पत्रांचा संग्रह म्हणजे फोकस ऑन व्हॉट मॅटर्स हे पुस्तक होय.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eजीवनातल्या आव्हानांना न जुमानता, योग्य गोष्टींवर लक्ष कसं केंद्रित करायचं\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eयाची आठवण करून देणारं स्मरणपत्र… फोकस ऑन व्हॉट मॅटर्स.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Madhushree Prakashan \/ Marathi","offer_id":49625710133546,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/focus-on-what-matters-vaachan-dot-com_eafbc074-9754-4ed4-b505-876684cec5a1.webp?v=1732609872","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/focus-on-what-matters-%e0%a4%ab%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b8-%e0%a4%91%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%89%e0%a4%9f-%e0%a4%ae%e0%a5%85%e0%a4%9f%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%b8-%e0%a4%ab%e0%a4%b0%e0%a5%81","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}