{"product_id":"french-rajyakranti-ani-badshah-napoleon-by-dr-jaysingrao-pawar-फ्रेंच-राज्यक्रांती-आणि-बादशहा-नेपोलियन","title":"French Rajyakranti Ani Badshah Napoleon By Dr. Jaysingrao Pawar फ्रेंच राज्यक्रांती आणि बादशहा नेपोलियन","description":"\u003cpre class=\"tw-data-text tw-text-large tw-ta\" data-placeholder=\"Translation\" id=\"tw-target-text\" data-ved=\"2ahUKEwjb8svYqbmOAxX-UWwGHZROASgQ3ewLegQICRAV\" dir=\"ltr\" aria-label=\"Translated text: फ्रेंच क्रांतीच्या पार्श्वभूमीवर नेपोलियनचा उदय... फ्रान्सच्या पहिल्या सल्लागारापासून फ्रान्सच्या सम्राटापर्यंतचा त्यांचा प्रवास... नेपोलियनने केलेल्या लढायांची माहिती, त्यांचे विजय आणि अपयश... इंग्लंडमध्ये त्यांनी निर्माण केलेले आर्थिक संकट त्यांच्यावर कसे उलटले, स्पॅनिश युद्धात स्पॅनिश लोकांनी त्यांचा अतिविश्वास कसा नष्ट केला... नेपोलियन कसा पडला आणि त्यांचा अंत कसा झाला... आधुनिक फ्रान्सचा निर्माता म्हणून, त्यांनी आर्थिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा केल्या, त्यांनी रचलेले संविधान, लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेले काम... नेपोलियन एक महान प्रशासक, एक महान जनरल, इ. नेपोलियनच्या विविध पैलूंचा अभ्यास केला आहे, तो राजनयिक म्हणून कसा कमी पडला आणि त्याच्या पडण्याच्या कारणांवर चर्चा केली आहे. त्याच्या मृत्यूनंतरही फ्रान्समध्ये त्याची लोकप्रियता नमूद केली आहे. फ्रेंच क्रांती आणि नेपोलियनच्या चरित्रावर अंतर्दृष्टीपूर्ण प्रकाश टाकणारे हे एक मनोरंजक पुस्तक आहे.\"\u003e\u003cspan class=\"Y2IQFc\" lang=\"mr\"\u003e\u003cspan\u003eफ्रेंच राज्यक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नेपोलियनचा झालेला उदय... फ्रान्सचा पहिला कॉन्सल ते फ्रान्सचा\u003cbr\u003eबादशहा असा झालेला त्याचा प्रवास...नेपोलियनने लढलेल्या लढाया, त्यात मिळालेले यश-अपयश\u003cbr\u003eयांचा तपशील...इंग्लंडची त्याने केलेली आर्थिक कोंडी त्याच्यावर कशी उलटली, स्पेनच्या युद्धात \u003cbr\u003eत्याच्या अतिआत्मविश्वासाला स्पॅनिश लोकांनी कसा सुरुंग लावला या बाबींचा उल्लेख...नेपोलियनचा \u003cbr\u003eअस्त कसा झाला आणि त्याची अखेर कशी झाली...आधुनिक फ्रान्सचा निर्माता म्हणून त्याने आर्थिक, \u003cbr\u003eधार्मिक, शिक्षण क्षेत्रात केलेल्या सुधारणा, त्याने तयार केलेली घटना, लोककल्याणाची केलेली कामं..\u003cbr\u003eनेपोलियनमधील थोर प्रशासक, महान सेनापती इ. विविध अंगांनी नेपालियनचा वेध घेऊन तो मुत्सद्दी \u003cbr\u003eम्हणून कसा कमी पडला याची चर्चा, त्याच्या अस्ताची कारणमीमांसा केली आहे. त्याच्या मृत्यूनंतरही \u003cbr\u003eफ्रान्समधील त्याच्या लोकप्रियतेचा उल्लेख केला आहे. फ्रेंच राज्यक्रांती आणि नेपोलियनचं चरित्र यावर \u003cbr\u003eअभ्यासपूर्ण प्रकाश टाकणारं वाचनीय पुस्तक.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e.\u003c\/span\u003e\u003c\/pre\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ DR. JAYSINGRAO PAWAR","offer_id":50395034648874,"sku":"DR. JAYSINGRAO PAWAR","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/FRENCH_RAJYAKRANTI_ANI_BADSHAH_NAPOLEON_-_DR._JAYSINGRAO_PAWAR.jpg?v=1753074412","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/french-rajyakranti-ani-badshah-napoleon-by-dr-jaysingrao-pawar-%e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%9a-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%a8","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}