{"product_id":"gagan-jivan-tejomay-गगन-जीवन-तेजोमय-by-chaya-mahajan","title":"Gagan Jivan Tejomay गगन जीवन तेजोमय by Chaya mahajan","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eछाया महाजन यांनी लिहिलेल्या अनेक ललितलेखांचे संकलन या पुस्तकात आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eएखादा विषय आणि त्याभोवती गुंफले गेलेले मुक्त चिंतनाचे पदर उलगडून दाखवणारे हे पुस्तक आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eएखाद्या गोष्टीबद्दल आभार व्यक्त करणे, इथपासून ते अगदी कुमारगंधवार्र्ंचे गाणे अशा विविधांगी विषयांनुषंगाने मनात सहजगत्या स्फुरलेल्या विचारांचा हा लेखसंग्रह आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eआकलनाच्या दृष्टीने अत्यंत सहज, ओघवती भाषा आणि त्यातून आलेली विषय मांडणी हा या पुस्तकाचा विशेष होय.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eलेखिकेची लेखनशैली वाचकाला खिळवून ठेवणार असल्याने वाचकांचा लेखिकेसोबतचा हा विचारप्रवास निखळ आनंद देणारा ठरतो.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vishwakarma Publications \/ Marathi","offer_id":49625701908778,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Gagan_Jeevan_Tejomay_Cover_F-300x463_5fdb8f11-f549-4744-a18c-16597b6b94c5.jpg?v=1732609561","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/gagan-jivan-tejomay-%e0%a4%97%e0%a4%97%e0%a4%a8-%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a8-%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%ae%e0%a4%af-by-chaya-mahajan","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}