{"product_id":"gandhijincha-makad-गांधीजींचं-माकड-author-vilas-sarang-विलास-सारंग","title":"Gandhijincha Makad | गांधीजींचं माकड Author: Vilas Sarang| विलास सारंग","description":"\u003cp\u003eकविता,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eकथा,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eकादंबरी आणि समीक्षा या क्षेत्रांतली लेखनाने मराठी साहित्य अर्थपूर्ण रीतीने समृद्ध करणारे विलास सारंग आता नाटकाकडे वळले आहेत या क्षेत्रातील त्यांची निर्मितीही अव्वल दर्जाची आहे हे त्यांच्या\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘गांधीजींचं माकड’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eया नाटकावरून सहज लक्षात येते. व्यक्ती,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eसमाज आणि संस्कृती यांचे परस्परसंबंध हा सारंगांच्या चिंतनाचा एक महत्त्वाचा विषय आहे. माणसाला नीट जगताही येऊ नये अशी कठोर व्यवस्था आणि माणसाला पाशवी पातळीपर्यंत नेणारे अराजक यांच्यातील\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतोल कसा सांभाळायचा हा त्यांच्यासमोरचा यक्षप्रश्न आहे.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘गांधीजींचं माकड’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eया नाटकामधून सारंग पुन्हा या प्रश्नाला भिडले आहेत. अद्भुतिकेचा उपयोग करत या प्रश्नांनी आकाराला आलेले एक समांतर जग या नाटकामधून निर्माण केले आहे. व्यवस्थेवर उपरोधिक भाष्य करणारे हे नाटक प्रयोगक्षमतेच्या नव्या दिशांचा शोध घेणारे आहे. \u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642178511146,"sku":null,"price":63.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Gandhijichamakad-500x500_c1614612-6e41-4f50-bbc5-9c6ae3c54047.jpg?v=1732966980","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/gandhijincha-makad-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%82-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%a1-author-vilas-sarang-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}