{"product_id":"gata-rahe-गाता-रहे-by-suhas-kirloskar-सुहास-किर्लोस्कर","title":"Gata Rahe | गाता रहे.. By Suhas Kirloskar | सुहास किर्लोस्कर","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp class=\"\" data-mce-fragment=\"1\"\u003eसंगीत आपण का ऐकतो? वेळ कसा घालवावा, हा प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच नाही. जाणते-अजाणतेपणी संगीत जीवनाचे अविभाज्य अंग बनले आहे. जावेद अख्तर यांच्या शब्दात सांगायचे झाले, तर - ‘धडकन ताल है, सांस है सूर, जीवन है एक गीत'. संगीत जुने असो वा नवे, ‘आपले' असो वा ‘त्यांचे' शास्त्रीय-उपशास्त्रीय असो वा चित्रपटसंगीत, त्यातले बारकावे जाणून घेण्याच्या मधुकर वृत्तीने वारंवार ऐकत राहिलो, तर सुरुवात होते कानसेन रसिक होण्यास! नवी-जुनी गाणी ऐकताना त्यामधील उमजलेल्या बारकाव्यांची आस्वादकाच्या भूमिकेतून केलेली मांडणी म्हणजे चित्रपटसंगीताची अन् वाद्यसंगीताची सुरीली मैफील -\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":49626073104682,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/download_9_4de80350-cd80-4c5f-b398-8c4f1d1f273c.jpg?v=1732612827","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/gata-rahe-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a5%87-by-suhas-kirloskar-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}