{"product_id":"gatha-bant-sinhachi-himmat-ani-sangharshachi-गाथा-बंत-सिंहची-हिंमत-आणि-संघर्षाची-by-nirupama-datt","title":"Gatha Bant Sinhachi Himmat Ani Sangharshachi गाथा बंत सिंहची हिंमत आणि संघर्षाची by Nirupama Datt","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eदुर्दम्य अशावादाने जगणार्‍या बंत सिंह या पंजाबी माणसाची ही कहाणी आहे. तशीच; ती अन्याय, अत्याचाराने दबून न जाता त्या राखेतून उठणार्‍या सामर्थ्याचीही कहाणी आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eबंत सिंहच्या बाबतीत स्वत:वर आणि आपल्या कुटुंबावर झालेल्या क्रूर अशा अत्याचारानंतर थोडेदेखील डगमगून न जाता त्यातूनही बाहेर पडून नव्याने जीवन जगण्याची उमेद, जिद्द यांची रोमांचक कथा या पुस्तकात चित्रित झालेली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eपंजाबच्या दलित आणि क्रांतिकारी इतिहासाचा साहित्याचा मागोवा घेत लेखिका निरुपमा दत्त आपल्याला बंत सिंह यांच्या आयुष्याची कथा सांगतात. भारतीय समाजव्यस्थेचे दर्शनही पुस्तकातून प्रतीत होते.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eहे पुस्तक म्हणजे चरित्र तर आहेच; परंतु अद्वितीय अशा प्रेरक शक्तीला मन:पूर्वक दिलेली ती दाद आहे.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vishwakarma Publications \/ Marathi","offer_id":49625701876010,"sku":null,"price":203.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Ballad_of_Bant_Singh_Cover_C2C_for_printing_12_Mar_18-300x463_4d1b7f33-eafc-444f-9eba-d184d808a95d.jpg?v=1732609559","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/gatha-bant-sinhachi-himmat-ani-sangharshachi-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b9%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%ae%e0%a4%a4-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-by-nirupama-datt","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}