{"product_id":"gatha-eka-vitthalachi-गाथा-एका-विठ्ठलाची","title":"Gatha Eka Vitthalachi गाथा एका विठ्ठलाची!","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eगुरुवर्य विठ्ठलराव सरदेशमुख यांची ज्येष्ठ कन्या सौ. नलिनी कुलकर्णी हिने सिद्धहस्ताने लिहिलेली `गाथा एका विठ्ठलाची` वाचकांशी सात्त्विक, भावनिक जवळीक साधून जाते. या विठ्ठलतीर्थी सुस्नात होताना वाचकांना नादब्रह्मीचे अनेक ज्ञात अज्ञात तरंग अनुभवायला मिळतात.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eहा विठ्ठलाचा गजर ऐकताना, वाचताना वाचकही तन्मय होतील.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eयोगिनी जोगळेकर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eविठ्ठलरावांचा पुण्यात येईपर्यंतच्या खडतर प्रवास या गाथेमुळे माहीत झाला आणि त्यांच्याबद्दल वाटणारा आदर अधिकच द्विगुणित झाला. नगरहून पुण्यात आल्यानंतर हिराबाई, सुरेशबाबू माने, पी. एल., वसंतराव देशपांडे, पं. भीमसेन जोशी यांसारख्या दिग्गजांबरोबरचे त्यांचे वावरणे हेवा वाटण्याजोगे आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eअत्यंत तरल भावनेने अतिशय सोप्या भाषेत ही विठ्ठलरावांच्या जीवनचरित्राची ओळख केल्याबद्दल माझ्यासारखे सर्व रसिक लेखिकेचे ऋणी आहेत.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eप्रभाकर जोग\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"product_meta\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Madhushree Prakashan \/ Marathi","offer_id":49626196803882,"sku":null,"price":306.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/GathaEkaVitthalachi_67f4344b-754e-4011-a33f-0b4eedbcc639.jpg?v=1732615098","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/gatha-eka-vitthalachi-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a0%e0%a5%8d%e0%a4%a0%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}