{"product_id":"gavmohar-गावमोहर-author-arun-jakhade-अरुण-जाखडे","title":"Gavmohar | गावमोहर Author: Arun Jakhade|अरुण जाखडे","description":"\u003cp\u003e‘गावमोहर’ ही एक निसर्ग कादंबरी आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eग्रामीण जीवन आणि सौंदर्य त्यात हळूवारपणे उलगडत जाते. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिष्पाप आणि निरागस अशी शहरातील पाच मुले आणि खेडेगावातील एक मुलगा अशा सहा खेळकर मुलांभोवती फुललेल्या ह्या कादंबरीत मुलांचे भावविश्व, निसर्गाशी एकरूप होण्याची \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांची तन्मयता आणि नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्याची आणि त्यांचा आनंद उपभोगण्याची वृत्ती ह्याचे चित्रण लेखकाने \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकादंबरीत केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्यांना ग्रामीण जीवन आणि निसर्ग ह्याविषयी कुतुहूल आहे, \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांनी ही कादंबरी अवश्य वाचावी. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहाराष्ट्र राज्य शासन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे  ह्यांचे 1995 ह्या वर्षातील उत्कृष्ट वाङ्मयासाठीचे पुरस्कार ‘गावमोहर’ला प्राप्त झाले आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642173890858,"sku":null,"price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/GavmoharCover-500x500_2c1d3329-974d-4c8e-8f6a-e7cafb3e072c.jpg?v=1732966885","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/gavmohar-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%b0-author-arun-jakhade-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a3-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%96%e0%a4%a1%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}