{"product_id":"gharoghari-dnyaneshwar-janmati-by-h-v-sardesai-घरोघरी-ज्ञानेश्वर-जन्मती","title":"Gharoghari Dnyaneshwar Janmati By H V Sardesai घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती","description":"\u003cp\u003eGharoghari Dnyaneshwar Janmati By H V Sardesai घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eश्री. ज्ञानेश्वरांसारखा युगपुरुष युगायुगांतून एकदाच जन्माला येतो, हे खरं असलं, तरी मुलगा अथवा मुलगी ज्ञानेश्वरांसारखा सदगुणी, तेजस्वी आणि प्रगल्भ होणं आई - वडिलांच्याच हातात असतं, असं लेखक डॉ. ह. वि. सरदेसाई सांगतात. मुलांचं संगोपन, आई - मुलाचं नातं, संस्कार, शिक्षण यांच्यासह भावनांवर ताबा आदी मुद्यांचा पुस्तकात विस्तृत ऊहापोह करण्यात आला आहे. या सगळ्यामध्ये आई - वडिलांचा वाटा सिंहाचा असतो. यासंबंधात डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी मौलिक मार्गदर्शन केलं आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Utkarsh Prakashan \/ Marathi","offer_id":49625512509738,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/vanshavel-gharoghari-janmati-dnyaneshwar-original-imafgr9gxsqbcruf_c6b8e155-a92a-4582-ad55-441d5891e013.webp?v=1732605082","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/gharoghari-dnyaneshwar-janmati-by-h-v-sardesai-%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}