{"product_id":"gheran-by-vasudev-dahake","title":"Gheran by vasudev dahake","description":"\u003cdiv id=\"short_description_block\"\u003e\n\u003cdiv class=\"rte align_justify\" id=\"short_description_content\" itemprop=\"description\"\u003e\n\u003cp\u003eभामटी ही मूळची राजस्थानातील सैनिकी पेशा असलेली भटकी विमुक्त जमात. बोरूपासून ताग बनविण्याचा मूळ व्यवसाय इमाने इतबारे करणाऱ्या या जमातीला इंग्रज राजवटीत चोर - दरोडेखोर ठरविले गेले. कायमच गावकुसाबाहेर जगणाऱ्या या जमातीकडे मग स्वतःचे असे गावच उरले नाही. अन्याय, अत्याचार मुकाट्याने सोसत एका गावाहून दुसऱ्या गावी भटकणाऱ्या या जमातीचे हेलावून टाकणारे चित्रण हे  'घेरं' या कादंबरीचे बलस्थान आहे. \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Marathi","offer_id":49641816817962,"sku":null,"price":603.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4892-thickbox_default_d8b9a9bf-3e68-462c-8a8e-b2c4b90d7b1f.jpg?v=1732962966","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/gheran-by-vasudev-dahake","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}