{"product_id":"ghungurnaad-घुंगूरनाद","title":"Ghungurnaad - घुंगूरनाद","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e‘कथक’ ह्या शास्त्रीय नृत्यप्रकारावर आधारित ‘घुंगूरनाद’ हे मीना शेटे-संभू ह्यांचे पुस्तक आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eकथकच्या घराण्यांची परिपूर्ण माहिती घराण्यांच्या वैशिष्ट्यांसह त्यांनी उलगडली आहे. त्यात कथकला समृद्ध करणार्‍या बुजुर्ग कलाकारांचे महत्त्वपूर्ण योगदान हेदेखील अधोरेखित झाले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eकथकचा इतिहास, घराण्यांची वैशिष्ट्ये, कथकची आजची स्थिती, त्यात होत जाणारे बदल ह्या सगळ्यांचा लेखाजोखा अतिशय ओघवत्या शैलीत लेखिकेने मांडला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eपंडित रामलाल बरेठ आणि पंडित बिरजू महाराजजी ह्यांच्या प्रस्तावना या पुस्तकाला लाभल्या आहेत, हे त्याचे  ‘विशेष’ असे वैशिष्ट्य म्हणता येईल.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eकथकविषयी सर्वार्थाने परिपूर्ण, संशोधनात्मक आणि मार्गदर्शनपर असे ‘घुंगूरनाद’ प्रत्येकाच्या संग्रही असावे, असेच आहे.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vishwakarma Publications \/ Marathi","offer_id":49625701712170,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Cover_Ghungarunad_new_C2Cf-300x463_a04ccb03-5c87-4d26-bcf8-a8ff8c6c6ece.jpg?v=1732609552","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/ghungurnaad-%e0%a4%98%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a6","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}