{"product_id":"granthadarshan-ग्रंथदर्शन-author-dr-d-d-punde-डॉ-द-दि-पुंडे","title":"Granthadarshan |ग्रंथदर्शन Author: Dr. D. D. Punde | डॉ .द. दि. पुंडे","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eया ग्रंथात म. वा. धोंड,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eश्री. मा. कुलकर्णी,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eस. रा. गाडगीळ, ह. श्री. शेणोलीकर,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eवा. के. लेले,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eरा. ग. जाधव,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eगं. ना. मोरजे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअ. वा. कुलकर्णी इत्यादी मान्यवर समीक्षक आणि वि. स. खांडेकर,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eश्री. ना. पेंडसे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहरिभाऊ मोटे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eपु. भा. भावे इत्यादी ख्यातनाम ललित लेखक यांच्या व अन्य काही समीक्षक व लेखक यांच्या पुस्तकांची द. दि. पुंडे यांनी घेतलेली शब्दरूप\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘दर्शने’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eसमाविष्ट आहेत. ही सगळी दर्शने भाविकपणे न घेता चिकित्सकपणे आणि त्याचवेळी सहृदयपणेही\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eघेतलेली आहेत. त्यामुळे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘ग्रंथदर्शन’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहे पुस्तक म्हणजे मराठी समीक्षेच्या वाचकांना आणि मराठी वाङ्‌मयाच्या अभ्यासकांना वेगळीच अक्षरभेट ठरणारे आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Pdamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642189685034,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Granthdarshan-500x500_71c6b70d-b596-4c54-9bd2-697a65ff8de2.jpg?v=1732967255","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/granthadarshan-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%a5%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a4%a8-author-dr-d-d-punde-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%a6-%e0%a4%a6%e0%a4%bf-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}