{"product_id":"hangerian-vinodkar-george-mikes-हन्गेरिअन-विनोदकार-जॉर्ज-मिकेश","title":"Hangerian Vinodkar George Mikes (हन्गेरिअन विनोदकार जॉर्ज मिकेश)","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eइंग्रजांचा ह्युमर म्हणजे नर्मविनोद आपल्या परिचयाचा आहे. मिकेश हा अत्यंत प्रगल्भ बुद्धीचा विनोदी लेखक. मात्र काही कारणांमुळे मराठी वाचकाला त्याची व त्याच्या अतिसुंदर वास्तवाधारित लेखनाची, सूक्ष्म निरीक्षणशक्तीची व असामान्य प्रतिभेची चुणूक दाखवून देणाऱ्या विनोदाची फारशी ओळख नाही. ही उणीव श्री. करंदीकरांच्या या पुस्तकामुळे भरून येणार आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eमिकेश आपल्या विनोदाने इंग्रजी व फ्रेंच माणसांना चिमटे काढतो. त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांवर, वागणुकीवर नेमके बोट ठेवतो. या पुस्तकात मिकेशच्या प्रतिभेचे सुयोग्य आरेखन करण्यात लेखक यशस्वी झाला आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e– अपर्णा मोहिले (सेन्सर बोर्डाच्या माजी अध्यक्षा.)\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Madhushree Prakashan \/ Marathi","offer_id":49626193953066,"sku":null,"price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/IMG-20191120-WA0001_5fc11c16-ad4d-4c0d-bb7d-3571acbfc16b.jpg?v=1732615008","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/hangerian-vinodkar-george-mikes-%e0%a4%b9%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%85%e0%a4%a8-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%a6%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%9c%e0%a5%89%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9c-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b6","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}