{"product_id":"haricha-patang-by-hardikar-sukhdev-हरीचा-पतंग-रमा-हर्डीकर-सखदेव","title":"Haricha Patang by Rama Hardikar Sukhdev हरीचा पतंग रमा हर्डीकर-सखदेव","description":"\u003cdiv class=\"pos-description\"\u003e\n\u003cdiv class=\"element element-textarea first last\"\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cp\u003eएका स्वप्नाळू मुलाची आणि लाल पतंगाची गोष्ट.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e हरीने हळूच एक डोळा उघडला आणि पाहिलं. आजोबांच्या हातात होता एक मोठ्ठा पतंग! लालभडक रंगाचा. त्याची शेपटी निळीभोर होती. आणि लाल रंगावर वरच्या बाजूला दोन काळे गोल चिकटवलेले होते. ते पतंगाचे डोळेच वाटत होते! असा डोळेवाला पतंग हरीने कधीच पहिला नव्हता. शिवाय नेहमीपेक्षा याचा कागद वेगळाच होता, आणि आकार खूप मोठ्ठा.\u003cbr\u003e\"आजोबा! तुमच्याकडे कुठून आला इतका छान पतंग?\"\u003cbr\u003eमग तो हळू आवाजात म्हणाला, \"पण मी कसा पतंग उडवणार आजोबा? त्यासाठी मला थोडंतरी चालावं-पळावं लागेल...\"\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Jyotsana Prakashan \/ Marathi","offer_id":49641669067050,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/haricha-patang-mar-l_3a1c47ba18ef9034a8ad86683e071c5a_48e40828-dd93-43a8-aa25-272e79085e7d.jpg?v=1732961478","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/haricha-patang-by-hardikar-sukhdev-%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%96%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}