{"product_id":"hasanyasathi-janma-apula-by-dipa-d-kevadkar","title":"Hasanyasathi janma Apula (हसण्यासाठी जम आपुला)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआज माणसाची आनंदी जगण्यासाठी धडपड सुरू आहे. शरीर आणि मनःस्वास्थ्याकरिता तो योगा करतो, आहाराची काळजी घेतो, व्यायामही करतो. काही सत्संग आणि ध्यानाचे मार्गही अवलंबतात; पण मनावरचा ताण घालविण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी हसण्याइतका सहज, सोपा आणि बिनखर्चाचा दुसरा मार्गच नाही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमग एकदा हा अनुभव घेण्यासाठी हे पुस्तक वाचूनच बघा!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Dipa D. Kevadkar \/ Saket Publication \/ Marathi","offer_id":45039441576234,"sku":null,"price":27.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/10_3790c5d4-1a5e-40a3-9f41-5a35a47c9eaa.jpg?v=1685524691","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/hasanyasathi-janma-apula-by-dipa-d-kevadkar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}