{"product_id":"helen-of-troy-हेलन-ऑफ-ट्रॉय-author-rekha-deshpande-रेखा-देशपांडे","title":"Helen Of Troy| हेलन ऑफ ट्रॉय Author: Rekha Deshpande|रेखा देशपांडे","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eहेलन ही केवळ अत्यंत सुंदर\u003cspan\u003e \u003c\/span\u003eस्त्री\u003cspan\u003e \u003c\/span\u003eम्हणून इथे भेटत नाही, अत्यंत बुद्धिमान आणि युक्तिवादात पटाईत अशी सौंदर्यवती व्यक्ती म्हणून भेटते.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eतीन हजार वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या ग्रीक महाकाव्यातल्या व्यक्तिरेखा आणि त्यांच्या परस्पर नातेसंबंधांना एर्स्काइननं आधुनिक संवेदनांचं परिमाण दिलेलं आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eएवढंच नव्हे तर त्या काळी त्यानं हे जे आधुनिक परिमाण त्यांना दिलंय, ते आज,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eएकविसाव्या शतकातही आधुनिक ठरतंय.\u003cspan\u003e \u003c\/span\u003eम्हणजे एक प्रकारे चिरंतनच.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eत्यातच एर्स्काइननं या चिरंतन संवादांना आपल्या मिश्किल शैलीची डूब दिली आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003e\u003cbr\u003eहेलनच्या या कथेचा भर मख्यत:\u003cspan\u003e \u003c\/span\u003eकथेच्या निमित्तानं प्रेम आणि विवाह-संबंध,\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eवैवाहिक जीवन आणि मन:पूत जगण्याची लालसा,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eनैतिकतेच्या सामाजिक धारणा  आणि जगण्याच्या नैसर्गिक ऊर्मी यांचा ऊहापोह करण्यावर आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eसंपूर्ण कादंबरी संवादातून उलगडत जाते. हेच,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअसेच संवाद-विसंवाद जगाच्या पाठीवर कोणत्याही भाषेत ऐकायला मिळू शकतात. \u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eया कथेचा मराठी अनुवाद प्रसिद्ध करायचा मोह झाला,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतो म्हणूनच!\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642170089770,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/HelenofTroy-500x500_3bc293ee-a264-4dad-9bff-bd9ba12bfc9b.jpg?v=1732966839","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/helen-of-troy-%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%a8-%e0%a4%91%e0%a4%ab-%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%89%e0%a4%af-author-rekha-deshpande-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}