{"product_id":"hello-mi-pratimanav-हॅलो-मी-प्रतिमानव-by-sharad-pouranik-शरद-पुराणिक","title":"Hello, Mi Pratimanav ! - हॅलो, मी प्रतिमानव ! BY Sharad pouranik शरद पुराणिक","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eप्रतिमानव म्हणजे मानवाची हुबेहूब प्रतिकृती. यंत्रमानवाची पुढची पिढी किंवा आवृत्ती म्हणजे प्रतिमानव. या ‘प्रतिमानव’ संकल्पनेवर आधारित उत्कंठावर्धक कथांचा यात समावेश आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e‘कालयंत्र’ किंवा ‘टाइम मशीन’ या संकल्पनेवर आधारित कथाही या संग्रहात आहेत. कालयंत्रातून भूतकाळात किंवा भविष्यात जाणे शक्य झाल्याने काय गमतीजमती घडू शकतील, याबद्दल मजेदार कथा लेखकाने लिहिल्या आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eमाणसाला मेंदू बदलण्यात – यांत्रिक मेंदूच्या प्रत्यारोपणात यश आल्याची कल्पना लेखकाने केली आहे. माणसाच्या मेंदूइतकाच यांत्रिक मेंदू कार्यक्षम आहे का? हे या कथा वाचून तुम्ही स्वत:च जाणून घ्या!\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eविज्ञान संकल्पनांच्या आधारे वेगळ्या – दुसर्‍या जगाची अद्भुत सफर या पुस्तकातून लेखकाने घडवली आहे. तिचा अनुभव घेतलाच पाहिजे!\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vishwakarma Publications \/ Marathi","offer_id":49625697911082,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Hello_Mi_Pratimanav_Cover_F-300x463_0e7ed4b5-c3d4-427b-96cb-8c4e5a1e2d72.jpg?v=1732609432","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/hello-mi-pratimanav-%e0%a4%b9%e0%a5%85%e0%a4%b2%e0%a5%8b-%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b5-by-sharad-pouranik-%e0%a4%b6%e0%a4%b0%e0%a4%a6-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%95","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}