{"product_id":"hindi-aani-marathi-vyavasaik-rangabhoomiche-janak-vishnudas-bhave-हिंदी-आणि-मराठी-व्यावसायिक-रंगभूमीचे-जनक-विष्णुदास-भावे-author-dr-chandulal-dube-डॉ-चंदुलाल-दुबे","title":"Hindi Aani Marathi Vyavasaik Rangabhoomiche Janak Vishnudas Bhave | हिंदी आणि मराठी व्यावसायिक रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे Author: Dr. Chandulal Dube | डॉ. चंदुलाल दुबे","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003e२६ नोव्हेंबर १८५३ या दिवशी विष्णुदास भावे यांनी\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘राजा गोपीचंद’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहे नाटक हिंदीतून सादर केले. हिंदी आणि भारतीय रंगभूमीच्या दृष्टीने ही ऐतिहासिक घटना आहे. तत्कालीन वृत्तपत्रे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eबातम्या व इतर माहितीच्या आधारे डॉ. चंदूलाल दुबे यांनी ह्या घटनेचा व भावेंच्या पूर्ण जीवनाचा शोध घेतला आहे. त्यातून भावेंचे चरित्र व प्रातिभ व्यक्तिमत्व वाचकांना समजून घेता येते. भावेंचा हा नाट्यप्रवास तितका सोपा नव्हता. भावेंच्या\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eभ्रमंतीचा व अडचणींचाही उल्लेख ह्या पुस्तकात आहे. भावे यांनी केलेले बाहुल्यांचे खेळ व त्यासंबंधी रामदास पाध्ये यांचे विचार अभ्यासकांना उपयुक्त ठरणारे आहेत. एकूणच भावे हे केवळ मराठीच नाही तर हिंदी रंगभूमीचे आद्य जनक आहेत,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहे ह्या पुस्तकातून स्पष्ट होते. भारतीय रंगभूमीच्या नाट्य अभ्यासात मौलिक भर घालणारे हे पुस्तक सर्वार्थाने महत्त्वाचे आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642178183466,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Hindimarathivyavsayikranbhumichejanakvishnudasbhave-500x500_87bdb1a9-a9de-4035-9cad-6e60fc55621a.jpg?v=1732966969","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/hindi-aani-marathi-vyavasaik-rangabhoomiche-janak-vishnudas-bhave-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%87-author-dr-chandulal-dube-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%ac%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}