{"product_id":"hindi-kadambaryanchi-marathi-bhashantare-हिंदी-कादंबर्यांची-मराठी-भाषांतरे-author-dr-gajanan-chavan-डॉ-गजानन-चव्हाण","title":"Hindi Kadambaryanchi Marathi Bhashantare| हिंदी कादंबर्यांची मराठी भाषांतरे Author: Dr. Gajanan Chavan| डॉ. गजानन चव्हाण","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003e ‘अनुवाद’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहा एक वैशिष्ट्यपूर्ण भाषाव्यवहार आहे. त्यामुळेच अनुवादाला\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘सांस्कृतिक सेतू’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eम्हटले गेले आहे. अनुवाद-व्यवहार हा अनेक अर्थाने व्यापक भाषाव्यवहार आहे. अनुवाद करणे हे एकच क्षेत्र घेतले,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतरी या व्यवहारात स्रोत भाषा,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eलक्ष्य भाषा,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eमूळ पाठ,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअनुवादकाची योग्यता,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअनुवाद वाचकाचा हेतू अशी अनेक कारकतत्त्वे समाविष्ट असल्याचे दिसून येतात. या कारकतत्त्वांची मीमांसा केल्याशिवाय अनुवादाचा चिकित्सक अभ्यास अपूर्णच राहील. अनुवाद कार्याला वैज्ञानिक अधिष्ठान देणेही गरजेचे आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eया सर्व गोष्टी लक्षात घेऊन\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘अक्षरभारती अनुवाद अकादमी’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eही संस्था इतर संस्थांच्या मदतीने हिंदी व मराठीतील एक-एक साहित्यप्रकार घेऊन त्यातील अनुवाद-कार्याविषयी चर्चासत्रांचे आयोजन करीत असते.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e‘हिंदी कादंबर्‍यांची मराठी भाषांतरे’\u003cspan\u003e \u003c\/span\u003eह्या चर्चासत्रात सादर केलेल्या निबंधांचे येथे संकलन केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eया ग्रंथामधून अनुवाद समीक्षेच्या काही दिशा ठळकपणे पुढे येतील व ह्या अभ्यासक्षेत्राचे महत्त्वही अधोरेखित होईल.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Pdamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642189521194,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/HindiKadambaryanchimarathibhanshantare-500x500_b497d9d5-e93d-4075-861b-f8ad3d799807.jpg?v=1732967251","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/hindi-kadambaryanchi-marathi-bhashantare-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%87-author-dr-gajanan-chavan-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%97%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%a8-%e0%a4%9a%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a3","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}