{"product_id":"hitachya-gosthi-by-p-g-sahastrabuddhe-हिताच्या-गोष्टी-प्र-ग-सहस्रबुद्धे","title":"Hitachya Gosthi by P. G. Sahastrabuddhe हिताच्या गोष्टी प्र.ग.सहस्रबुद्धे","description":"\u003cp\u003e\u003cspan lang=\"hi-IN\"\u003eलहान मुलांना शहाणं करण्यासाठी गोष्टी सांगण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे\u003c\/span\u003e.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"hi-IN\"\u003eसुदर्शन राजाच्या तीन उनाड राजपुत्रांना आयुष्यातील नीतिमूल्य शिकवण्याची जबाबदारी विष्णूशर्मा नावाच्या विद्वान पंडीताने स्वीकारली\u003c\/span\u003e.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"hi-IN\"\u003eयासाठी त्याने रचलेल्या कथा हितोपदेश ग्रंथात समाविष्ट केलेल्या आहेत\u003c\/span\u003e.\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"hi-IN\"\u003eयातील बहुतांश कथा पंचतंत्र नावानेही ओळखल्या जातात\u003c\/span\u003e.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"hi-IN\"\u003eमुलांचे मनोरंजन करता करता नकळत त्यांच्या मनावर चांगल्या\u003c\/span\u003e-\u003cspan lang=\"hi-IN\"\u003eवाईटाचे संस्कार करणार्‍या\u003c\/span\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"hi-IN\"\u003eत्यांना नीतिमूल्यांची ओळख करून देणार्‍या या हिताच्या गोष्टी\u003c\/span\u003e.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलहान मुलांना आवडतील अशा गोष्टींच्या या संग्रहात प्रसिद्ध चित्रकार पुण्डलीक वझे यांनी सुंदर चित्रं काढली आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Jyotsana Prakashan \/ Marathi","offer_id":49641649439018,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/hitachyagoshtil_de001fe310834e1020367ba93db1b011_bf3a1f05-8249-4086-b4ee-ad8844923d38.jpg?v=1732961260","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/hitachya-gosthi-by-p-g-sahastrabuddhe-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%97-%e0%a4%b8%e0%a4%b9%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}