{"product_id":"honeymoon-aaji-ajobancha-हनिमून-आजी-आजोबांचा","title":"Honeymoon Aaji-Ajobancha (हनिमून आजी-आजोबांचा!)","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e`हनिमून आजी-आजोबांचा` या कथासंग्रहात आहेत, आजच्या धकाधकीच्या जीवनात विनोदाचा शिडकावा करुन प्रसन्नतेची बाग फुलवणाऱ्या गमतीशीर विनोदी कथा.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना,’ अशा मनोवृत्तीच्या, एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या आणि संसारात मुरलेल्या या जोडप्यांच्या जीवनात घडणारे विनोद वाचून वाचक नक्की सुखावतील. दोन व्यक्तींच्या अनेक वर्षांच्या सहजीवनात प्रेम आणि समस्या दोन्ही असतातच. किंबहुना; त्या त्यांच्या नात्याचाच अंगभूत भाग असतात. या कथांतून हे वास्तव अगदी हसतखेळत अधोरेखित केलं आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eआजी-आजोबांच्या व कुटुंबातील इतरही मंडळींच्या जीवनात घडणाऱ्या प्रसंगांवरील या कथा वाचून, ताणतणाव निर्माण करणाऱ्या लहान-मोठ्या समस्यांकडे बघण्याचा वाचकांचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकेल.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Madhushree Prakashan \/ Marathi","offer_id":49626195853610,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/honeymoon_4d425572-454f-4a26-9f50-6cfd3d2422f8.jpg?v=1732615060","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/honeymoon-aaji-ajobancha-%e0%a4%b9%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}