{"product_id":"how-i-raised-myself-from-failure-to-success-in-selling-मी-विक्रीव्यवसायात-अपयशाच्या-खाईतून-यशोशिखरावर-कसा-पोहोचलो-by-by-frank-bettger","title":"How I Raised Myself from Failure to Success in Selling | मी विक्रीव्यवसायात अपयशाच्या खाईतून यशोशिखरावर कसा पोहोचलो by by FRANK BETTGER","description":"\u003cdiv class=\"x11i5rnm xat24cr x1mh8g0r x1vvkbs xdj266r x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eमी विक्रीव्यवसायात अपयशाच्या खाईतून यशोशिखरावर कसा पोहोचलो, हे फ्रॅंक बेटगर यांचे पुस्तक, प्रत्यक्ष अनुभवातून व प्रगल्भ निरीक्षण शक्तीतून उमललेले आहे. एका आंतरिक रेट्यातून व्यवसाय करीत असताना, जबरदस्त आत्मविश्वास व नेमकी दृष्टी फ्रॅंकला मिळत गेली. यातील काही सिद्धात हे खरोखरीच अपूर्व व आगळेवेगळे असून या सिद्धांताच्या आधारेच, सेल्समध्ये फ्रॅंकने सर्वोच्च यशोशिखर सर केले. अर्थातच या मागे फ्रॅंकचे अपार कष्ट आणि जिद्द आहे. खरे तर, डेल कार्नेगी यांच्या सांगण्यावरुन सेल्समधील\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003ca tabindex=\"-1\"\u003e\u003c\/a\u003e\u003c\/span\u003eअनुभवकथन लिहायला फ्रॅंक प्रवृत्त झाले. स्वत: डेल कार्नेगी म्हणतात की, सेल्सवर मी जी काही पुस्तके आत्तापर्यंत वाचली, त्यात सर्वात प्रेरणादायी आणि प्रभावी पुस्तक फ्रॅंक बेटगर यांचेच आहे. डेल कार्नेगी यांना जे वाटले, ते तुम्हालाही वाटू शकते. या पुस्तकातील सिद्धांताच्या आधारे तुम्हीही तुमच्या व्यवसायात यशोशिखर गाठू शकता! एकूणच, फ्रॅंक बेटगर यांच्या यशस्वीतेची ही पस्तीस वर्षांची कहाणी खरोखरीच आगळी वेगळी व चित्तथरारक आहे.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x11i5rnm xat24cr x1mh8g0r x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e• उत्साहच्या अपार शक्तीनिशी केलेला कार्यप्रवास,\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e• भीतीवर विजय कसा मिळवावा,\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e• साशंक-संभ्रमावस्थेतील ग्राहकाशी संवाद कसा साधावा,\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e• ग्राहकाचा विश्वास जिंकण्याचे काही मार्ग,\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e• मुलाखत यशस्वी होण्यासाठी प्रश्न कसे व कोणते विचारावेत!\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"x11i5rnm xat24cr x1mh8g0r x1vvkbs xtlvy1s x126k92a\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eअशा एक अनेक युक्तीचे सिद्धांतच फ्रैंक बेटगर यांनी लिहिले आहेत. तुम्हाला ते निश्चितच प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही!\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"goel prakashan \/ Marathi","offer_id":49625629524266,"sku":null,"price":179.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/cover_1024x1024_2x_26232243-53b2-4e67-84ad-a0b81de6250d.webp?v=1732607678","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/how-i-raised-myself-from-failure-to-success-in-selling-%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%96%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%b8%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a4%b2%e0%a5%8b-by-by-frank-bettger","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}