{"product_id":"how-to-stop-worrying-and-start-living-by-dale-carnegie","title":"How to Stop Worrying and Start Living by Dale Carnegie","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e- वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात यश,आनंद आणि समाधानप्राप्तीचे रहस्य.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e-हे पुस्तक तुमचं भविष्य पालटू शकतं चिंता करणं हि नित्याचीच सवय आहे, पण ती तुमच्या कामावर आर्थिक बाबींवर, वैयक्तिक नातेसंबंधावर आणि कौटुंबिक जीवनावर थेट परिणाम करते. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eकरोडो प्रतींचा विक्रमी खप झालेल्या या पुस्तकाद्वारे, स्वयं मदतीची तंत्रे शिकवणारे सुप्रसिद्ध गुरू डेल कार्नेगी आपल्याला या घातक सवयीतून बाहेर पडून सकारात्मक आणि आनंदी जीवन कसं जगावं याबद्दल सांगत आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Marathi \/ Self-help \u0026 personal development \/ New Era Publishing House","offer_id":49319869415722,"sku":"MBS","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Stop-Worrying-Final.jpg?v=1727346949","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/how-to-stop-worrying-and-start-living-by-dale-carnegie","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}