{"product_id":"how-to-win-friends-and-influence-people-by-dale-carnegie-मित्र-जोडा-आणि-प्रभावशाली-बना","title":"How to Win Friends and Influence People by Dale Carnegie मित्र जोडा आणि प्रभावशाली बना","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजीवनाच्या किंवा व्यवसायाच्या प्रवाहात सर्वार्थाने यशस्वी कसे व्हायचे, आपली प्रत्येक भेट, व्यवहार व संवाद मोठ्या आनंदाने व मैत्रीपूर्णतेने करीत, अंगभूत क्षमतांचा व ऊर्जेचा विनियोग कसा करायचा, याची दिशा आणि दृष्टी डेल कार्नेगी सहजपणे देतात. ते म्हणतात ः मैत्रीपूर्ण संवादशीलता व व्यवहार हा असामान्यपणे आनंददायी आणि शक्तिशाली असतो. आपली प्रत्येक कृती ही मैत्रीला-संवादशीलतेला तसेच चांगुलपणाला बहर आणणारी व्हायला हवी! आपण जिथे जिथे जाऊ, तिथे तिथे मैत्रीपूर्ण, संवादशील वातावरण आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे. आपल्या कृती-उक्तीतून लोकांना तुम्हाला प्रेरित व प्रभावितही करता आलं पाहिजे. सहयोग आणि सहप्रवासात मैत्र, संवादशीलता, गुणग्राहकता, आत्मसन्मान, आदर योग्य स्तुती-प्रशंसा, स्वागतशील व सहानुभूतीपूर्ण कृती ह्या गोष्टींना जवळ करीत चला!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dale Carnegie","offer_id":50232635490602,"sku":"Dale Carnegie","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/41jMURvOP_L._SY425.jpg?v=1748349548","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/how-to-win-friends-and-influence-people-by-dale-carnegie-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%a8%e0%a4%be","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}