{"product_id":"hurhur-हुरहुर-author-vasudha-sahasrabuddhe-वसुधा-सहस्रबुद्धे","title":"Hurhur |हुरहुर Author: Vasudha Sahasrabuddhe |वसुधा सहस्रबुद्धे","description":"\u003cp\u003eही कादंबरी आकाराने लहान आहे. परंतु अतिशय संवेदनशील व आशयगर्भ आहे. नात्यातील हळुवारपणा खूप संयमाने जपला आहे. सेवानिवृत्त माणसाची ही साधी सरळ कथा नव्हे,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतर माणसाने जगण्यावर,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eमाणसांवर,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eनात्यांवर प्रेम कसं करावं,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eहे सांगणारी कथा आहे. या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे यांत फक्त तेरा दिवसांतील घटना आहेत. यामध्ये दोन वृद्ध विधुरांच्या आयुष्याबद्दल तसेच एकूण बदलणार्‍या जीवनमूल्यांबद्दल चर्चा आहे. चित्रा मुद्गलांची ही कादंबरी म्हणजे जीवनातील लहान-मोठ्या संकटांवर विजय मिळविण्यासाठी घेतलेला रचनात्मक मार्गाचा शोध आहे. या कादंबरीत पत्नीच्या सहकार्याने सर्व संकटांचा सामना करणारा पुरुष जेव्हा एकटा पडतो,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eतेव्हा त्याच्या आयुष्यात येणारं जीवघेणं एकटेपण,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअसमर्थता,\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअस्वस्थता याचं चित्रण खूप सूक्ष्मपणे केलं आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642173759786,"sku":null,"price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Hurhur-500x500_e7816fc5-d2e9-4afd-ba57-df3e67259bae.jpg?v=1732966882","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/hurhur-%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%b0-author-vasudha-sahasrabuddhe-%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a7%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b9%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}