{"product_id":"i-am-david-by-anne-holm-आय-अँम-डेव्हिड","title":"I Am David By Anne Holm आय अँम डेव्हिड","description":"\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003eआय अँम डेव्हिड - अन होम ,संजय भास्कर जोशी, उमा पत्की Author - Anne Holm, Sanjay Bhaskar joshi, Uma Patki\u003c\/p\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eसर्वाधिक अंधाऱ्या काळातच आशा सर्वाधिक उजळून दिसते. डेव्हिड एक बारा वर्षांचा मुलगा. त्याचं जन्मापासूनचं बारा वर्षांचं सगळं आयुष्य गेलं आहे एका कॉन्सेन्ट्रेशन कॅम्पमध्ये.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eत्याला सुटकेची एकच संधी मिळते; तेव्हा बाहेरच्या जगाची, अगदी कशाकशाची, साधा करडा आणि मळकट हिरवा सोडून कोणत्या रंगांचीही त्याला ओळख नाही.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eहसू म्हणजे काय, माणसानं कसं हसावं हेही त्याला माहीत नाही. पावलापावलावर शत्रूची चाहूल घेत तो या पूर्ण नव्या, अनोळखी जगाशी जुळवून घेत झगडत झगडत, आपल्या स्वातंत्र्याचा शोध घेतो.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eसाथीला आहे फक्त एक होकायंत्र, पावाचे काही तुकडे, त्याचे दुखरे पाय आणि 'डेन्मार्क देशात आसरा घे' इतकाच अस्पष्ट धूसर सल्ला. जिवंत राहायला पुरेल हे एवढं?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eबारा वर्षाच्या एका शूर आणि साहसी मुलाच्या ॲन होम लिखित या प्रेरणादायक कहाणीनं एका महत्वाकांक्षी चित्रपटाला जन्म दिला आणि या अफाट लोकप्रिय कादंबरीनं जगातले अनेक मोठमोठे पुरस्कार मिळवले.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eएका थक्क करणाऱ्या उत्कंठावर्धक कादंबरीचं मराठी भाषांतर- आय ॲम डेव्हिड.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp\u003e\u003cbutton class=\"share-button__button\"\u003e\u003cspan class=\"svg-wrapper\"\u003e\u003csvg xmlns=\"http:\/\/www.w3.org\/2000\/svg\" fill=\"none\" class=\"icon icon-share\" viewbox=\"0 0 13 12\"\u003e\u003cpath stroke=\"currentColor\" stroke-linecap=\"round\" stroke-linejoin=\"round\" d=\"M1.625 8.125v2.167a1.083 1.083 0 0 0 1.083 1.083h7.584a1.083 1.083 0 0 0 1.083-1.083V8.125\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath fill=\"currentColor\" fill-rule=\"evenodd\" d=\"M6.148 1.271a.5.5 0 0 1 .707 0L9.563 3.98a.5.5 0 0 1-.707.707L6.501 2.332 4.147 4.687a.5.5 0 1 1-.708-.707z\" clip-rule=\"evenodd\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath fill=\"currentColor\" fill-rule=\"evenodd\" d=\"M6.5 1.125a.5.5 0 0 1 .5.5v6.5a.5.5 0 0 1-1 0v-6.5a.5.5 0 0 1 .5-.5\" clip-rule=\"evenodd\"\u003e\u003c\/path\u003e\u003c\/svg\u003e\u003c\/span\u003e\u003c\/button\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Walden Publication \/ Anne Holm","offer_id":52418986639658,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/IAmDavidByAnneHolm.webp?v=1787903766","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/i-am-david-by-anne-holm-%e0%a4%86%e0%a4%af-%e0%a4%85%e0%a4%81%e0%a4%ae-%e0%a4%a1%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a1","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}