{"product_id":"i-am-david-marathi-by-anne-holm-sanjay-bhaskar-joshi-uma-patki-आय-ॲम-डेव्हिड-मराठी","title":"I Am David (Marathi) by Anne Holm, Sanjay Bhaskar Joshi, Uma Patki आय ॲम डेव्हिड (मराठी)","description":"\u003cp\u003eआय ॲम डेव्हिड - ॲन होम ,संजय भास्कर जोशी, उमा पत्की Author - Anne Holm, Sanjay Bhaskar Joshi, Uma Patki\u003c\/p\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eसर्वाधिक अंधाऱ्या काळातच आशा सर्वाधिक उजळून दिसते. डेव्हिड एक बारा वर्षांचा मुलगा. त्याचं जन्मापासूनचं बारा वर्षांचं सगळं आयुष्य गेलं आहे एका कॉन्सेन्ट्रेशन कॅम्पमध्ये.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eत्याला सुटकेची एकच संधी मिळते; तेव्हा बाहेरच्या जगाची, अगदी कशाकशाची, साधा करडा आणि मळकट हिरवा सोडून कोणत्या रंगांचीही त्याला ओळख नाही.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eहसू म्हणजे काय, माणसानं कसं हसावं हेही त्याला माहीत नाही. पावलापावलावर शत्रूची चाहूल घेत तो या पूर्ण नव्या, अनोळखी जगाशी जुळवून घेत झगडत झगडत, आपल्या स्वातंत्र्याचा शोध घेतो.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eसाथीला आहे फक्त एक होकायंत्र, पावाचे काही तुकडे, त्याचे दुखरे पाय आणि 'डेन्मार्क देशात आसरा घे' इतकाच अस्पष्ट धूसर सल्ला. जिवंत राहायला पुरेल हे एवढं?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eबारा वर्षाच्या एका शूर आणि साहसी मुलाच्या ॲन होम लिखित या प्रेरणादायक कहाणीनं एका महत्वाकांक्षी चित्रपटाला जन्म दिला आणि या अफाट लोकप्रिय कादंबरीनं जगातले अनेक मोठमोठे पुरस्कार मिळवले.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eएका थक्क करणाऱ्या उत्कंठावर्धक कादंबरीचं मराठी भाषांतर- आय ॲम डेव्हिड.\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Walden Publication \/ Anne Holm","offer_id":52334161821994,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/IAmDavid_Marathi_byAnneHolm_SanjayBhaskarJoshi_UmaPatki.png?v=1787482366","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/i-am-david-marathi-by-anne-holm-sanjay-bhaskar-joshi-uma-patki-%e0%a4%86%e0%a4%af-%e0%a5%b2%e0%a4%ae-%e0%a4%a1%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a1-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}