{"product_id":"ias-प्रेरणा-आणि-अनुभव","title":"IAS प्रेरणा आणि अनुभव","description":"\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003e‘करिअर’ हा शब्द सर्वपरिचीत असला तरी करीयर म्हणजे नक्की काय हे अनेकदा कळलेले नसते. आज विविध क्षेत्रातील संधींचे भांडार खुले असताना त्यातील करिअर म्हणून नेमके कुठले क्षेत्र निवडावे याबाबत विद्यार्थी आणि पालक दोघेही संभ्रमात असतात.\u003c\/h3\u003e\n\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003eभारतीय प्रशासकीय सेवेचे महत्त्व स्वत:मध्येच फार उच्च स्तरावरचे आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी यू. पी. एस. सी. (भारतीय प्रशासकीय सेवा) च्या पूर्व परीक्षा देतात. बहुतेकांना या नागरी सेवा करण्याची इच्छा असते.\u003c\/h3\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vijay Prakashan \/ Marathi","offer_id":49626059211050,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/IAS_Prerna_Ani_Anubhav.jpg?v=1756807605","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/ias-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%ad%e0%a4%b5","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}