{"product_id":"indian-home-rule-hind-swaraj-इंडियन-होम-रूल-हिंद-स्वराज-मोहनदास-करमचंद-गांधी","title":"Indian Home Rule Hind Swaraj इंडियन होम रूल हिंद स्वराज – मोहनदास करमचंद गांधी","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e१९०९ सालचे ‘हिंद स्वराज्य’ मूळ प्रकाशनानंतरच्या शतकात एक जागतिक महत्त्वाचे पुस्तक मानले गेले. या मूळ लेखनावर हिंदुस्थानात बंदी असल्याने मराठी अनुवाद बऱ्याच उशिरा प्रसिद्ध झाला.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eगांधींनी स्वतःच्या पुस्तकांपैकी इंग्रजीत अनुवाद केलेले हे एकच पुस्तक. ‘इंडियन होम रूल’ या अनुवादात त्यांनी काही महत्त्वाचे शब्द बदलले, ज्यामुळे या पुस्तकातील विचारांची चर्चा फार वेगळ्या पातळीवर होऊ लागली. या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद इतर भाषांत होणे आवश्यक होते..\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eगांधी विचारांचे अभ्यासक रामदास भटकळ यांनी ‘हिंद स्वराज इंडियन होम रूल’चा मराठी अनुवाद पहिल्यांदाच उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक प्रकरणाची थोडक्यात पार्श्वभूमी दिल्याने गांधीविचार मराठीतून समजून घ्यायला मदत होईल. ‘इंडियन होम रूल’ चे गांधी या लेखात गांधींच्या तत्कालीन विचारसरणीवर नव्याने प्रकाश पडला आहे. गांधी-नेहरू विसंवाद यासंबंधी काही महत्त्वाच्या पत्रांचा अनुवादही परिशिष्टात दिला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Popular prakashan \/ New \/ Marathi","offer_id":49653392245034,"sku":null,"price":203.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Indian-Home-Rule-Hind-Swaraj_front-Cover.jpg?v=1733153471","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/indian-home-rule-hind-swaraj-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%a8-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%ae-%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%b2-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%a8%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}