{"product_id":"jaggu-baggu-by-geetanjali-bhosale","title":"Jaggu Baggu By Geetanjali Bhosale","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eसध्याचा जमाना कितीही इंटरनेट आणि ऑनलाइन गेम्सचा असला तरी गोष्ट म्हटली की अजूनही तुमचे डोळे लुकलुकतात ना ? गोष्टींच्या अद्भुत जगात आजही तुम्ही मस्तपैकी रमता की नाही ? म्हणूनच तुमच्या इंटरेस्टचा विचार करून लेखिका गीतांजली भोसले सांगते आहे , खूप सारं मनोरंजन करणाऱ्या आणि थोडासा विचारही करायला लावणाऱ्या\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003e८ कमाल धमाल गोष्टी …\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eछापा – काटा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eतुम्हाला तुमच्याकडचं भूभूचं किंवा मनीमाऊचं पिल्लू खूप खूप आवडतं . पण हे असं तुम्हाला वाटतं ना ! समज त्या पिल्लालाच विचारलं तर ?\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eजग्गू – बग्गू\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eएका सुगरण पक्षिणीनं एका घुबडाच्या पिल्लाला आपल्या घरट्यात घेतलं , त्याला आईसारखं प्रेम दिलं आणि वाढवलं तर खरं … पण मोठा झाल्यावर तो त्याच्याच भावांना , आईला तर नाही ना खाणार ?\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003eसच्ची सारण्या\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eतुम्ही प्रामाणिक असाल .. अगदी खऱ्या खऱ्या मनाचे असल तर तुम्हाला जगात अगदी काहीही मिळू शकतं . नाही खरं वाटतं ? मग वाचा तर !\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ New \/ Marathi","offer_id":49653536817450,"sku":null,"price":63.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/download_1d14cedc-ef09-4ab7-939f-6e417ee35f62.png?v=1733155976","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/jaggu-baggu-by-geetanjali-bhosale","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}