{"product_id":"janamanatala-manus-nilu-phule-by-rajanish-joshi","title":"Janamanatala Manus - Nilu Phule by Rajanish Joshi जनामनातला माणूस - निळू फुले रजनीश जोशी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआयुष्यभर सामाजिक बांधिलकी हे मूल्य ठामपणे अंगी बाळगून; लोकरंजनातून लोकप्रबोधनात कार्यरत असणारा 'निळू फुले' यांच्यासारखा कलावंत विरळाच! पाच दशकं मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीत खलनायक म्हणून वर्चस्व गाजवणारा हा कलावंत, प्रत्यक्ष जीवनात मात्र अतिशय मवाळ वृत्ती असणारा, तळमळीचा सामाजिक कार्यकर्ता होता. त्याहीपेक्षा अखेरच्या श्वासापर्यंत माणूसपण जपणारा एक सच्चा 'माणूस' होता. निळू फुलेंना एक माणूस म्हणून समजून घेताना कुटुंबप्रमुख, सामाजिक कार्यकर्ता ते अभिनेता असा सर्वांगाने वेध घेण्याचा हा प्रयत्न.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Indus Source \/ Rajneesh Joshi","offer_id":50164006584618,"sku":"Rajanish Joshi\/ 01\/05\/2025","price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/nilufule.png1_67f1a6e3-1f7a-4a2a-b216-dd2ca6ff6440.png?v=1746097151","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/janamanatala-manus-nilu-phule-by-rajanish-joshi","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}